आज 1 मे 'महाराष्ट्र दिन'! च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र दिन चिरायू होवो!
आमच्या या नवीनच तयार केलेल्या वेबसाइट वर पहिली पोस्ट ही महाराष्ट्र दिनाची पडत आहे याचा आनंद होत आहे!
या निमित्त एक सविस्तर पोस्ट नक्कीच टाकू किंवा हीच पोस्ट विस्ताराने पुढे एडिट करू!
परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या सर्वांना महाराष्ट्र प्रेमी जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
Image by <a href="https://pixabay.com/users/ritiknimbalkar7-21389425/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=8450281">Ritik Nimbalkar</a> from <a href="https://pixabay.com//?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=8450281">Pixabay</a>
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा