स ध्याच्या काळात मोबाइल मुळे कनेक्टिव्हीटी खूप वाढलेली आहे; त्याच प्रमाणे, मोबाइल वरचा वावर (access, धुंडाळणी) खूप वाढलेली आहे! याच स्थितीमध्ये इंटरनेट वर किंवा प्रत्यक्ष जीवनात वावरत असताना विविध आवश्यक, उपयोगी, मनोरंजक इत्यादि शेयर करण्याजोग्या गोष्टी कुठेतरी एकत्रित शेयर कर…
आज बुद्ध पौर्णिमा सर्व बांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
आज 1 मे ' महाराष्ट्र दिन'! च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! महाराष्ट्र दिन चिरायू होवो! आमच्या या नवीनच तयार केलेल्या वेबसाइट वर पहिली पोस्ट ही महाराष्ट्र दिनाची पडत आहे याचा आनंद होत आहे! या निमित्त एक सविस्तर पोस्ट नक्कीच टाकू किंवा हीच पोस्ट विस्ताराने पुढे एडिट करू! परत एकदा …
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)